• श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसादने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना त्याने २५ कसोटी सामन्यांत ७५ बळी तर २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले.

  • प्रसादने आपला अखेरचा कसोटी सामना ऑक्टोबर २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.