-
लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांच्याकडे आसाम रायफल्सच्या २१ व्या महासंचालक पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी त्यांनी आसाम रायफल्समध्ये इन्स्पेक्टर जनरल आणि कंपनी कमांडर म्हणून काम पहिले होते.
-
त्यांनी याशिवाय ब्रिगेड कमांडर म्हणून आसाम रायफल्स बटालियनची कमांडही दिली होती.