-
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारतीय पॅरालिम्पियन देवेंद्र झाझरियाने नुकतेच पुरुषांच्या भालाफेक - F46 अंतिम स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
४० वर्षीय देवेंद्रने ६४.३५ अंतराचा सर्वोत्तम थ्रो करत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.
-
सुंदरसिंग गुर्जरने याच क्रीडा प्रकारात ६४.०१ अंतराच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक पटकाविले आहे.