• जनता दलाचे (संयुक्त) श्री. हरिवंश नारायण सिंग यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.

ठळक मुद्दे

  • श्री. हरिवंश नारायण सिंग पहिल्यांदा ८ ऑगस्ट २०१८ रोजी राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

  • राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपुष्टात आला होता.

राज्यसभेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: श्री. वेंकैया नायडू हे सध्या राज्यसभेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे राज्यसभेचे सदन स्थित आहे.