-
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटर्स (Desh ke Mentors)’ नावाच्या उपक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांनी सदर घोषणा केली आहे.
-
सदर उपक्रमात १ ते १० शासकीय शाळकरी विद्यार्थ्यांना दत्तक घेणे समाविष्ट आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या नागरिकांनी मार्गदर्शन केले जाऊ शकते.
-
या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे.
दिल्लीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
ले. गव्हर्नर: अनिल बैजल हे सध्या दिल्लीच्या ले. गव्हर्नर (Lieutenant Governor) पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वैशिष्ट्य: १९११ साली दिल्लीची राजधानी म्हणून निर्मिती करण्यात आली होती. केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्मिती १९५६ साली करण्यात आली होती. दिल्लीला 'राष्ट्रीय राजधानी प्रदेश (National Capital Territory - NCT)' दर्जा १ फेब्रुवारी १९९२ रोजी प्रदान करण्यात आला होता.