• लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिना नुकतीच 'कोपा अमेरिका (Copa America)' २०२१ स्पर्धेची विजेती बनली आहे.

ठळक मुद्दे

  • अर्जेटिनाने ब्राझीलला नमवत कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे.

  • सदर विजयासह लिओनेल मेस्सीने आपली पहिली मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे.