• भारताच्या तेजस्विनी शंकरने अमेरिकेतील मॅनहॅटन येथील बिग १२ आउटडोअर ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सलग विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • USA सर्किटमधील अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत भाग घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.