• मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments committee of the Cabinet - ACC) बी. व्ही. आर सुब्रह्मण्यम यांची वाणिज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते जम्मू-काश्मीर मुख्य सचिव अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

  • श्री. सुब्रह्मण्यम हे छत्तीसगड केडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.