-
'टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC India Ltd)' च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नुकतीच विजय गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१ मे २०२१ पासून त्यांची नियुक्ती अंमलात येईल.
-
१९९० मध्ये ते NHPC लिमिटेडमधील वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (Senior Personnel Officer - SPO) म्हणून कंपनीत रुजू झाले होते.
-
मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचा ३५ वर्षाहून अधिक अनुभव आहे.