-
आतिश चंद्र यांची नुकतीच भारतीय खाद्य महामंडळाच्या (Food Corporation of India - FCI) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
चंद्र हे बिहार केडरचे १९९४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
FCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FCI म्हणजेच Food Corporation of India अर्थात भारतीय खाद्य महामंडळ होय.
-
स्थापना वर्ष: १४ जानेवारी १९६५ रोजी FCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे FCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.