• आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्या. अरुप कुमार गोस्वामी यांनी नुकतीच शपथ घेतली आहे.

ठळक मुद्दे

  • अलीकडेच न्या. गोस्वामी यांची सिक्कीम उच्च न्यायालयातून बदली करण्यात आली होती.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.