-
द्रविड मुन्नेत्र कझगम (द्रमुक) प्रमुख एमके स्टॅलिन यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली.
-
एमके स्टॅलिन हे माजी दिवंगत मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे चिरंजीव आहेत.
तमिळनाडू राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: एमके स्टॅलिन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानी: चेन्नई ही तमिळनाडू राज्याची राजधानी आहे.
-
स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी तमिळनाडू राज्याची स्थापना झाली होती.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडू देशात १० व्या क्रमांकावर आहे.