• ऑल इंडिया एनआर कॉंग्रेसचे (All India NR Congress - AINRC) संस्थापक एन. रंगासामी यांनी नुकतीच पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ठळक मुद्दे

  • लेफ्टनंट गव्हर्नर तमिलीसाई सौंदराराजन यांनी एन. रंगासामी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

  • यापूर्वी २००१ ते २००८ पर्यंत पुडुचेरीच्या मुख्यमंत्री पदावर होते.