• न्यायमूर्ती श्री. जितेंद्रकुमार माहेश्वरी यांनी नुकतीच सिक्कीम उच्च न्यायालयाच्या नूतन मुख्य न्यायाधीशपदाची शपथ ग्रहण केली आहे.

ठळक मुद्दे

  • सिक्कीमचे राज्यपाल श्री. गंगा प्रसाद यांनी राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती माहेश्वरी यांना शपथ दिली आहे.

  • सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश श्री. अरुप कुमार गोस्वामी यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिक्कीम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: प्रेम सिंग तमंग हे सध्या सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: गंगा प्रसाद सध्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

  • राजधानी: गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे.