• न्यायमूर्ती पुलिगोरू वेंकट संजय कुमार यांनी नुकतीच इंफाळमधील राजभवनात मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे.

ठळक मुद्दे

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

  • यापूर्वी त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.