• गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुधांशु धुलिया यांची नियुक्ती केली आहे.

आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.