-
फेंसर भवानी देवीने नुकतेच वैयक्तिक महिलांच्या सेबर स्पर्धेत फ्रान्समधील चार्लेलविले राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
या खेळात भाग घेणारी पहिली भारतीय बनली आहे.
-
जागतिक क्रमवारीत ती सध्या ५० व्या स्थानावर आहे.
-
ती भारतातील अव्वल क्रमांकाची तलवारबाज आहे.