• सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामना यांची पुढील मुख्य न्यायाधीश (Chief Justice of India - CJI) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • न्या. रामना हे मावळते मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्यानंतर ४८ व्या मुख्य न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारतील.