• नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (National High-Speed Rail Corporation Ltd - NHSRCL) व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार नुकताच सतीश अग्निहोत्री यांनी स्वीकारला आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांना मेगा रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प राबविण्याचा २० वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव आहे.

  • अग्निहोत्री यांनी यापूर्वी रेल्वे विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited - RVNL) च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सांभाळला आहे