-
व्हाईस अॅडमिरल राजेश पेंढारकर यांच्याकडे नुकताच नाविक ऑपरेशन्सच्या महासंचालक पदाचा कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांनी क्षेपणास्त्र कार्वेट आयएनएस कोरा, क्षेपणास्त्र फ्रिगेट आयएनएस शिवालिक आणि विमानवाहू जहाज आयएनएस विराट यांच्या कामगिरीत सहभाग दर्शविला आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.