• व्हाईस - अ‍ॅडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे नौदलाचे उपप्रमुख म्हणून नुकताच पदभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ते वरीष्ठ अ‍ॅडमिरल श्री. एम. एस. पवार यांची जागा घेतील.

भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • नौदल प्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.

  • नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.