ठळक मुद्दे

  • कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत एस. एन. सुब्रह्मण्यन यांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (National Safety Council - NSC) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सुब्रह्मण्यन हे भारतातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी एल अँड टी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.