• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय संस्था 'स्टॉप टीबी पार्टनरशिप बोर्डच्या (Stop TB Partnership Board)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोग निर्मूलनाबाबत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

  • त्यांची नेमणूक ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.