• न्या. शंभू नाथ श्रीवास्तव यांची 'संयुक्त राष्ट्र संघटनेच्या भारतीय संघटनेच्या (Indian Federation of United Nations Associations - IFUNA)' अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्तीपूर्वी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तसेच छत्तीसगडचे माजी प्रमुख लोकायुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता.

  • IFUNA ही संयुक्त राष्ट्र संघटना तसेच त्यातील विशेष एजन्सीच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठीची प्रमुख संस्था आहे.