• पद्मकुमार एम नायर यांची राष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनी लिमिटेडच्या (National Asset Reconstruction Company) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • पद्मकुमार हे सध्या SBI मध्ये ताणतणाव निराकरण गटाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.