-
IRS अधिकारी जे. बी. मोहपात्रा यांची नुकतीच 'केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (Central Board of Direct Taxes - CBDT)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) मंजुरी देण्यात आली आहे.
-
यापूर्वी त्यांनी CBDT चे कार्यवाहक अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
CBDT बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CBDT म्हणजेच 'Central Board of Direct Taxes' अर्थात 'केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ' होय.
-
सध्याचे अध्यक्ष: जे. बी. मोहपात्रा हे सध्या CBDT च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९२४ साली CBDT ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBDT च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.