-
युवा कुस्तीपटू अमन गुलिया आणि सागर जगलान हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या 'कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप (Cadet World Championship)' २०२१ चे आपापल्या गटातील नूतन विजेते बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
गुलियाने ४८ किलो वजनी गटात अमेरिकन ल्यूक जोसेफ लिलेदाहीवर विजय मिळविला.
-
जगलन याने ८० किलो वजनी गटात जेम्स रौलीला पराभूत केले.