• लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) नुकताच 'ब्रिटीश ग्रँड प्रिक्स (British Grand Prix)' २०२१ चा विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • तो ८ वेळा विक्रमी स्वरूपात विजयी बनला आहे.

  • चार्ल्स लेकलर दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • वाल्टेरी बोटास तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.