-
मर्सिडीज चालक, लुईस हॅमिल्टनने युनायटेड किंगडमच्या सिल्व्हरस्टोन सर्किट येथे आयोजित फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रिक्स २०२० जिंकला
-
सदरच्या एफ १ शर्यतीत मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल) दुसर्या स्थानावर आला तर चार्ल्स लेक्लेरक (फेरारी) तिसर्या स्थानावर आला. एफ १ शर्यतीच्या या हंगामात हॅमिल्टनचा हा तिसरा विजय आहे.