-
RPG एन्टरप्रायजेस (रामा प्रसाद गोएंका - RPG ग्रुप) ची टायर कंपनी असलेल्या CEAT लिमिटेडमार्फत बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची २ वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
एकात्मिक विपणन मोहिमेचा (Integrated Marketing Campaign) एक भाग म्हणून ही योजना आहे.
-
CEAT च्या सिक्युराड्राईव्ह (SecuraDrive) या मोठ्या प्रीमियर टायरची जाहीरात करण्यासाठी तो दुबईत चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२० दरम्यान २ जाहिरातींमध्ये भाग घेईल अशी अपेक्षा आहे.
-
१९९५ सालापासून CEAT क्रिकेट रेटिंग्जच्या माध्यमातून CEAT क्रिकेटशी संबंधित आहे.