• बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Boxing Federation of India) अध्यक्षपदावर स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंग यांची पुनर्निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • अजय सिंग यांनी आशिष शेलार यांचा पराभव करत दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.

  • क्रीडा विज्ञान, महिला बॉक्सिंग तसेच युवा प्रशासकांना सदर खेळामध्ये केंद्रित केले जाईल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २५ फेब्रुवारी १९४९ रोजी सदर संघटनेची स्थापना करण्यात आली होती.