• भारतीय फँटसी क्रीडा संघटनेमार्फत (Federation of Indian Fantasy Sports - FIFS) बिमल जुल्का यांची नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जुल्का भारतीय फँटसी क्रीडा उद्योगाच्या कार्यात्मक मानकांना अधिक दृढ करण्यासाठी सर्व भागधारकांसह एकत्र काम करतील अशी अपेक्षा आहे.

  • बिमल जुल्का हे मध्य प्रदेश केडरचे १९७९ सालच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service - IAS) अधिकारी आहेत.

  • मावळते अध्यक्ष जॉन लोफॅगेन यांच्याकडून जुल्का आपला पदभार स्विकारतील.