-
टोकियो पॅरालिम्पिक गेम्स (Tokyo Paralympic Games) २०२० मध्ये टेबल टेनिसमध्ये भारतीय पॅडलर भाविनाबेन पटेलने नुकतेच ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
३४ वर्षीय पटेल पॅरालिम्पिक गेम्समध्ये चिनी पॅडलर यिंग झोऊकडून पराभूत झाली.
-
सध्या सुरु असणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारतासाठी हे पहिले पदक ठरले आहे.