-
मॅक्स वेर्स्टापेन नुकताच 'बेल्जियन ग्रँड प्रिक्स (Belgian Grand Prix)' २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
२ लॅप्समध्ये झालेल्या प्रगतीच्या आधारे विजेता ठरवण्यात आला आहे.
-
जॉर्ज रसेल विल्यम्स दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
-
लुईस हॅमिल्टन तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.