• भारतीय पुरुष हॉकी संघाने नुकतेच जर्मनीला पराभूत करून कांस्यपदक पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला ५-४ ने हरवून पुरुष हॉकीमध्ये ४१ वर्षांनंतर आपले पहिले ऑलिम्पिक पदक कांस्य पदकाच्या रूपात जिंकले आहे.

  • भारताने १९८० मध्ये आपले शेवटचे ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्यानंतर यंदा पदक जिंकताना ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.