-
ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांची भारतात 'बाफ्ता ब्रेकथ्रू इनिशिएटिव्हचे (BAFTA Breakthrough Initiative)' ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सन २०२० मध्ये बाफ्ता भारतातील चित्रपट, खेळ किंवा दूरदर्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ५ उल्लेखनीय कलागुणांनी युक्त व्यक्तिमत्वांची ओळख पटवून देण्यास सहयोग करेल अशी अपेक्षा आहे.
-
देशाला प्रदान करण्यात येणारी प्रतिभा शोधण्यासाठी बाफ्ताबरोबर काम करण्याचा आनंद असल्याची भावना रेहमान यांनी व्यक्त केली आहे.