-
सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) २०२१ चे विजेते ठरले आहेत.
ठळक मुद्दे
-
जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकन टेनिसपटू जेनिफर ब्रॅडीला पराभूत करत आपले चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
-
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचने डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत आपले ९ वे ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळविले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ चे विजेते
-
पुरुष एकेरी: नोवाक जोकोविच (सर्बिया)
-
महिला एकेरी: नाओमी ओसाका (जपान)
-
पुरुष दुहेरीः इव्हान डोडिग (क्रोएशिया) आणि फिलिप पोलिक (स्लोव्हाकिया)
-
महिला दुहेरी: एलिस मर्टेन्स (बेल्जियम) आणि आर्याना सबलेन्का (बेलारूस)
-
मिश्र दुहेरी: बार्बोरा क्रेझीकोवा (झेक प्रजासत्ताक) आणि राजीव राम (US)