-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॅटसन याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
२ ICC पुरूष क्रिकेट विश्वचषक आणि २ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असे किताब त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकले आहेत.
-
५९ कसोटी, १९० एकदिवसीय आणि ५८ टी - २० सामन्यांमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.