• रशियाचा डॅनिल मेदवेदेव लंडनमध्ये झालेल्या २०२० एटीपी टूर फायनल्समध्ये (ATP Tour Finals) ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीम याला पराभूत करून विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर विजेतेपद हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे शीर्षक आहे.

  • २४ वर्षांचा हा खेळाडू जागतिक क्रमवारीमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.