-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) माजी आर्थिक व्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांची HDFC बँकेच्या अंशकालिक अध्यक्ष तसेच अतिरिक्त स्वतंत्र संचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
एप्रिल २०२० मध्ये ते आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.