-
हिमंता बिस्वा सरमा यांची नुकतीच आसामच्या १५ व्या मुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते सर्वानंद सोनोवाल यांची जागा घेतील.
आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.