-
सुनील छेत्रीने ७४ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवित अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.
ठळक मुद्दे
-
तो सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे.
-
२०२२ फिफा विश्वचषक आणि २०२३ AFC आशियाई चषक संयुक्त प्राथमिक पात्रता फेरी सामन्यात त्याने हा विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
आंतरराष्ट्रीय गोल-स्कोअरच्या यादीत सध्या पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो १०३ गोलसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.