-
मध्य प्रदेशची अष्टपैलू खेळाडू अंशुला राव डोपिंगमुळे ४ वर्षांची बंदी घालण्यात येणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी तिला बंदी असलेल्या अॅनाबॉलिक स्टिरॉईड ’१९ - नोरान्ड्रोस्टेरॉनचे (19- Norandrosterone)' सेवन केल्याबद्दलही दोषी ठरविण्यात आले होते.
-
२३ वर्षांखालील या क्रिकेटपटूने BCCI च्या अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.