-
भारतीय राष्ट्रीय महिला फुटबॉल संघातील फॉरवर्ड खेळाडू नंगंगोम बाला देवीला 'अखिल भारतीय फुटबॉल संघटनेमार्फत (All India Football Federation - AIFF)' २०२०-२१ साठीच्या ‘वुमेन्स फुटबॉलर ऑफ दी इयर (Women’s Footballer of the Year)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
बाला ही सध्या स्कॉटलंडमधील रेंजर महिला फुटबॉल क्लबकडून खेळत आहे.
-
युरोपमधील परदेशी क्लबसोबत व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे.