-
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या (International Boxing Association) विजेते व दिग्गज समितीच्या अध्यक्षपदी ६ वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर समितीची स्थापना डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती.
-
समितीमध्ये जगभरातील प्रतिष्ठित मुष्ठियुद्ध दिग्गज आणि विजेते यांचा समावेश आहे.