• कॅबिनेटच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of Cabinet - ACC) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund - IMF) कार्यकारी संचालकांच्या सल्लागारपदी सिमांचला दाश यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सिमांचला दाश यांची नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

IMF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IMF म्हणजेच International Monetary Fund अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली IMF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा या पदावर विराजमान आहेत.

  • सदस्य देश: IMF चे १८९ सदस्य देश आहेत.