• HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) पदावरून आदित्य पुरी नुकतेच निवृत्त झाले आहेत.

ठळक मुद्दे

  • पुरी यांची भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकेतील २५ वर्षांच्या अत्यंत यशस्वी कारकीर्दीनंतर निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

  • HDFC बँकेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून शशीधर जगदीशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.