-
आयपीएस अधिकारी कुलदीप सिंग यांनी CRPF च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यभार ए. पी. माहेश्वरी यांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात आला आहे.
-
कुलदीप सिंग हे मध्यवर्ती विभागाचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
CRPF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CRPF म्हणजेच Central Reserve Police Force अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल होय.
-
स्थापना वर्ष: १९३९ साली CRPF ची स्थापना करण्यात आली होती.
-
ब्रीदवाक्य: 'सेवा और निष्ठा (Service and Loyalty)' हे CRPF चे ब्रीदवाक्य आहे.