• टोकियो गेम्समध्ये भारतीय ऑलिम्पिक प्रायोजक म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association - IOA) अदानी ग्रुपला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • टोकियोमध्ये असलेले IOA सरचिटणीस राजीव मेहता यांनी ही घोषणा केली आहे.

IOA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IOA म्हणजेच Indian Olympic Association अर्थात भारतीय ऑलिम्पिक संघटना होय.

  • सध्याचे अध्यक्ष: नरिंदर बत्रा हे सध्या IOA च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९२७ साली IOA ची स्थापना करण्यात आली होती.

  • सरचिटणीस: राजीव मेहता हे IOA च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.