• ८२ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा एकेरीचे (National Table Tennis Championship) विजेतेपद मनिका बत्राने पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • भारताच्या या अव्वल क्रमांकाच्या टेबल टेनिसपटूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रीथ रिशाला पराभूत करत हे विजेतेपद पटकाविले आहे.